हार्दिक स्वागत - बहुरंग

बहुरंग संकेत स्थळावर उपले हार्दिक स्वागत. बहुधविध कलांचे ध्येयनिष्ठ कलावंतांच्या कलेविषयी आदर व आस्था उरी बाळगणाऱ्या सर्व कलावंतांचे स्वागत आहे.
सामान्यात राहून विशेष अभिरूची जोपासणाऱ्या 'बहुरंगी' कलावंतांचे आम्ही स्वागत करतो.

आमच्या सेवा

१) लघुपट, माहितीपट, सिंगल, जाहिरात निर्मिती सहाय्य. खाजगी, सरकारी, निमसरकारी संस्थांच्या योजनांचा प्रचार व प्रसार करणेसाठी लघुपट, माहितीपट, सिंगल, जाहिराती बनवून देतो.


रंगभूमी

  • एकांकिका छळ.
  • विरह.
  • भागोजी नाईक.
  • शापित.
  • स्विरीट.
  • बुजगावनं.
  • पारख.
  • वारसदार.

नाटक

  • छळ.
  • आली रंगात राणी.
  • बाळ्याचं लग्न.
  • कथा इंद्रपुरीची.
  • रंग पिरतीचा न्यारा.
  • हा स्पर्श मिलनाचा.
  • रंगीला राजा.
  • उगवती संध्याकाळ.

लघुपट

  • पळी.
  • सोमाचे स्वप्न.
  • ज्यांचे कोणी ऐकत नाही.
  • नवे क्षितिज.

आमचे व्रत : आमचे लक्ष्य!

संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट आणि लोककला याविषयी संशोधन, संवर्धन व प्रसारण करण्याच्या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. आदिवासी, ग्रामीण, उपेक्षित घटकांच्या संवेदनाचे 'वास्तव दर्शन', संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट माध्यमातून मांडून त्या सर्वांना अपेक्षित लक्ष्याकडे घेऊन जाण्याकडे मुख्यतः आमचे लक्ष राहील.

सक्षम कलावंत घडवून चांगली, दर्जेदार, परिपूर्ण गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांची कलाकृती निर्माण करण्यावर आमचा मुख्य भर आहे. आमच्या क्षमतेची आम्हाला जाणीव आहे. प्रमाणिकता, चिकाटी, सातत्य, नवीन तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून केलेल्या कामाने यश संपादन करू. हे करताना इतरांच्या विचाराचा, आकांक्षांचा आदर करू. यश मिळेपर्यंत प्रयत्न करू आणि नंतर टिकवून ठेवू. बहुरंग ही जागतिक दर्जाची कला निर्मिती करणारी संस्था बनावी ही आमची महत्वाकांक्षा आणि हिच आमची भूमिका व हिच आमची प्रेरणा.

समारंभ वार्ता:

Event 1
Event 2
Event 3
Event 3

चित्रपट महोत्सव इतिहास

बहुरंग ऑफिस पत्ता

24/599, पावन सहकारी होमिंग सोसायटी,
गोखलेनगर, पुणे-411 016 (महाराष्ट्र).
संपर्क फोन 020-25650625
मो. नं. 9422318318
ईमेल: bahurangpune@yahoo.in